लोकजागर व्रतपत्राचे संपादक व जेष्ठ पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

लोकजागर व्रतपत्राचे संपादक व जेष्ठ पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

सातारा 24 तास न्यूज चॅनेलला सातत्याने नेहमीच मार्गदर्शन करीत असलेले आमचे गुरुजन लोकजागर व्रतपत्राचे चे संपादक तसेच ज्येष्ठ पत्रकार मा.रवींद्र बेडकिहाळ सर यांना 81 व्या वाढदिवसाचे अवचित साधत सातारा 24 तास न्यूज चे संपादक.अकबर भालदार.उपसंपादक नितीन घोरपडे.संपर्क प्रमुख राजेंद्र मदने व सर्व पत्रकार. त्याचबरोबर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया चे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष बच्चू भाई मेहता.जिल्हा अध्यक्ष मा. बबनराव मदने साहेब.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब.व सर्व पदाधिरी सदस्य यांच्या वतीने पुष्पगुच्य देऊन मा.रवींद्र बेडकिहाळ सर याचे अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.