माजी चेअरमन मा. श्री. गणेश घोरपडे यांची मलोरिया युनिट स्टाप को - ऑफ क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड.
माजी चेअरमन मा. श्री. गणेश घोरपडे यांची मलोरिया युनिट स्टाप को - ऑफ क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदी बिनविरोध निवड.
विशेष प्रतिनिधी, रणधिरजी भोसले.
पुणे -मलोरिया युनिट स्टाप को - ऑफ क्रेडिट सोसायटी यांच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून सदर निवडणुकीत माजी चेरअमन मा. श्री. गणेश हनुमंत घोरपडे यांच्या प्रयत्नातून सर्व सदस्य यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. विशेषता श्री. गणेश घोरपडे यांची सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी संचालक पदी पुन्हा निवड करण्यात आली. या कामगिरी बद्दल सातारा 24 तास नूज चे नि. संपादक. तसेच ह्युमन राईटस फौंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा अध्यक्ष मा. श्री. बबनराव उर्फ नाना मदने यांच्या वतीने श्री. गणेश घोरपडे यांना पुष्प गुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ह्युमन राईटस फौंडेशन ऑफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीजी भोसले. प्रगतीचळवळ चे संपादक प्रमोदजी सस्ते. आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी राजेंद्र पवार.आदी मान्यवर उपस्तितीत होते.
ग्रेट न्युज
ReplyDelete