राजे गटाच्या सोनवडी बुद्रुक येथील सौ. सुनीता रामचंद्र मोरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड.
राजे गटाच्या सोनवडी बुद्रुक येथील सौ. सुनीता रामचंद्र मोरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड.
फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे.
सोनवडी बुद्रुक ' तालुका -फलटण,जिल्हा -सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (राजे गटाच्या) सौ. सुनिता रामचंद्र मोरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंडल अधिकारी श्री. नाळे साहेब, ग्रामसेवक श्री. लक्ष्मण गावडे साहेब यांनी सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सौ.सुनिता रामचंद्र मोरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले असता सर्व ग्रामस्थांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले सर्व तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.यावेळी सोनवडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment