डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा सदस्य पदी राजाभाऊ मदने यांची निवड.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा सदस्य पदी राजाभाऊ मदने यांची निवड.

सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. राजा माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.1 मार्च रोजी संपादक पत्रकार यांच्या पुढील वाटचाली करीत असताना कस्या प्रकारे पत्रकारिता करायची त्याबाबत कार्यशाळा आयोजित करून खेळीमेळीच्या वातावरणात सपंन्न झाली असून सदर कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन हे सातारा जिल्हा अध्यक्ष मा. शिराळे सर व जिल्हा स्थरीय सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या नेतृवाखाली घेण्यात आली होती.या कार्यक्रम प्रसंगी सातारा 24 तास नूजचे संपर्क प्रमुख तसेच ह्युमन राइट्स फौंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा जनरल सेक्रेटरी.राजाभाऊ मदने यांना महाराष्ट्र राज्याचे डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. राजा माने सर यांच्या हस्ते व मंत्री महोदय व जिल्हा माहिती अधिकारी सौ. वर्षा पाटोळे म्याडम. डॉ. विनोद खाडे यांच्या उपस्थित सन्मान चिन्ह व नियोक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हा. तालुका स्थरीय सर्व पदाधिकारी सदस्य यांनी राजाभाऊ मदने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.