विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार.



विशेष कामगिरी केलेल्या पोलिसांचा सत्कार.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित 'तरंग' कार्यक्रमात आज विशेष कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहित केले.
*गुन्हे प्रतिबंध व शोध*
- निखील नंदकुमार पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा- गोविंद सयाजी जाधव, पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन- महेश मोतीराम तांबे, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन
- गणेश दत्तात्रय सातव, पोलीस शिपाई, डेक्कन पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, टीम
*कम्युनिटी पोलिसिंग*
- गिरीषा अभ्युदय निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन
- प्रविण विठ्ठलराव घाडगे,सहाय्यक पोलीस फौजदार, आर्थिक गुन्हे शाखा
*वाहतूक शाखा*
- सुनिल पांडुरंग पंधरकर, पोलीस निरीक्षक
- कुमार गुलाबराव घाडगे, पोलीस निरीक्षक
*कायदा व सुव्यवस्था*
- संदीप सिंह गिल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडल ०१
- विजयमाला महादेव पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन
- सुप्रिया सुदामराव पंढरकर, मपोउपनिरी, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- निकीता सतिश वाठवडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- अश्विनी जनार्दन बनसोडे, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- निवेदिता अनिल यादव, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- रजिया फैय्याझ सय्यद, मपोहवा, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- निर्मिती पांडुरंग सपकाळ, मपोशि, विश्रामबाग पोलीस स्टेशन व दामिनी मार्शल
- रविंद्र मनोहर गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन
- आण्णासाहेब साहेबराव टापरे, सपोनि, लोणीकंद पोलीस स्टेशन
- दशरथ मारुती हाटकर, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय
*गुन्हे पर्यवेक्षण*
- गणेश प्रविण इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
- अभिजित रविंद्र डेरे, पोउपनि, पोलीस आयुक्त कार्यालय- दिलीप दिगंबर झानपुरे, सपोफौ, पोलीस आयुक्त कार्यालय
*कर्तव्याचे पलीकडे पोलिसांचे सन्मान*
- डॉ. संदीप रामदास भाजीभाकरे, पोलीस उप आयुक्त, पोलीस मुख्यालय
- अजित सुरेश टेंभेकर, पोहवा, पोलीस मुख्यालय
- मल्हारी नामदेव झागडे, श्रेणी पोउपनि, पोलीस मुख्यालय यांच्या मुलांनी तायक्वोंदो खेळामध्ये अनुक्रमे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक व ब्राँझ पदक मिळविले
- सलोनी मल्हारी झागडे, मुलगी
- श्रीतेज मल्हारी झागडे, मुलगा
- गौरी रामदास बहिरट, पोहवा
*पोलीस श्वान जॅक*
- पोशि गणेश वसंत खंदारे, 
- पोशि दादासाहेब रामदास नाळे
- पोउपनि वैभव माणिक मगदूम
- पोनि अजय भीमराव वाघमारे,
- पोहवा विठ्ठल अर्जुन वाव्हळ,
- पोशि वैभव मुरलीधर रणपिसे (चोरीला गेलेले ₹१३ कोटी ६० लाख सोने मिळवून दिल्याबद्दल सन्मान)
*कोर्ट आणि पैरवी*
- ललीता सिताराम कानवडे, मपोहवा, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.