सौ.मथुरा कुलकर्णी यांचे निधन.

सौ.मथुरा कुलकर्णी यांचे निधन.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

 निढळ ता . खटाव येथील सौ.मथुरा वसंत  कुलकर्णी यांचे  वय 67 वर्षे निधन झाले. त्या निढळ गावचे पुरोहित व पत्रकार विलास कुलकर्णी यांच्या मातोश्री होत्या .त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्या निढळ परिसरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पश्चात पती ,एक मुलगा , सुन व नातवंडे आहेत. रक्षा विसर्जन रविवार दि .23 रोजी सकाळी 8.3O वाजता तर दशक्रिया विधी रविवारी 2 मार्चला निढळ येथे होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.