मा. संदीप कैलास जाधव यांची भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

मा. संदीप कैलास जाधव यांची भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पदी निवड.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

 मलटण तालुका फलटण येथील एक सर्व गुण संपन्न आणि व्यक्तिमत्व युवकांचे व विद्यार्थ्यांचे येणारे काळातील हक्काचे नेतृत्व समजले जाणारे येत्या काळातील महाराष्ट्राच्या एकूण राजकीय सामाजिक शैक्षणिक विधी कला व सांस्कृतिक पटावरील सर्व समावेशक सर्व व्यापक उदयनमूख नेतृत्व अष्टपैलू म्हणजे संदीप कुमार कैलास जाधव यांची नुकतीच भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम.एस.शेख.व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष एस बी नदाब.यांनी निवडीचे पत्र संदीप जाधव यांना दिले. त्यांची अध्यक्षपदी  निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीयअध्यक्ष विक्रम सेन.राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र नेरकर.महिला विंगच्या राष्ट्रीयअध्यक्ष पल्लवी प्रकाशकर.एम.एस.शेख.एस.बी.नदाब पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास
पठारे.त्याचबरोबर प्रदेश संघटक श्री अनिल सोनवणे.पुणे विभागीय अध्यक्ष श्री रमेश पाटील. यांच्यासह विविध स्तरावर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.