मलठण मध्ये राजे गटास खिंडार. श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विध्यमान संचालक श्री प्रमोद उर्फ आबा खलाटे यांच्या कुठूब सह बिजीपी मध्ये झाहीर प्रवेश.
मलठण मध्ये राजे गटास खिंडार. श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विध्यमान संचालक श्री प्रमोद उर्फ आबा खलाटे यांच्या कुठूब सह बिजीपी मध्ये झाहीर प्रवेश.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री प्रमोद उर्फ आबा खलाटे व कुटुंबीय यांनी मा. खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विकास कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या वेळी मलठण मधील त्यांचे कुटुंबीय हजर होते या प्रवेशासाठी मलठण मधील नगरसेवक श्री अशोकराव जाधव यांचे कडून विशेष प्रयत्न करण्यात आले मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप मध्ये त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment