पुसेगाव पोलीस ठाणेचे सपोनि संदीप पोमम. व औंध पोलीस ठाणेचे प्रभाग अधिकारी यांना राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण यांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

पुसेगाव पोलीस ठाणेचे सपोनि संदीप पोमम. व औंध पोलीस ठाणेचे प्रभाग अधिकारी यांना राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण यांच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

राष्ट्रीय मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री.असलम सय्यद शिकलगार व ओबीसी सातारा जिल्हा अध्येक्ष मा. श्री.हनमंत  काशीद यांच्याकडून पुसेगाव पोलीस ठाणे सपोनि संदिप पोमन व औंध पोलीस प्रभाग अधिकारी यांच्या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल पुष्प गुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करण्यात आले.यावेळी पुसेगाव पोलीस ठाणेचे व औध पोलीस ठाणेचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.