महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा यांच्या वतीने विध्यमान चेअरमन सौ. निशा राजेंद्र मुळीक यांचा सत्कार.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा यांच्या वतीने विध्यमान चेअरमन सौ. निशा राजेंद्र मुळीक यांचा सत्कार.
सोनवडी बु, प्रतिनिधी, नासिर शेख.
आज दि . २४ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ शाखा सातारा तसेच फलटण सेवानिवृत्त यांचे वतीने *विद्यमान चेअरमन .*
सौ निशा राजेंद्र मुळीक यांचा प्राथमिक शिक्षक बँकेच्या फलटण शाखेच्या हॉलमध्ये संपन्न झाला .सातारा सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष खाडे साहेब , तसेच घाडगे गुरुजी , फलटण सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष र . ना . कुंभार गुरुजी , डी के कदम आण्णा , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नारायणराव सपकाळ , शेवते साहेब , माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजेंद्र बोराटे , ह . सो गायकवाड , डांगे आबा , ढाणे गुरुजी , कृष्णात कुंभार व सर्वच सेवानिवृत्त शिक्षक .
फलटण शिक्षक संघाचे अध्यक्ष धनंजय सोनवलका , सरचिटणीस हणमंत चिंचकर , कोषाध्यक्ष तात्या आढाव वरील सर्वांच्या उपस्थित चेअरमन व नवीन कार्यकारणी फलटण प्राथमिक शिक्षक संघाचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment