चुलीवरच्या थालीपीठल्याचा आस्वाद घेत आहेत यात्राकरू.

चुलीवरच्या थालीपीठल्याचा आस्वाद घेत आहेत यात्राकरू.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव तालुका खटाव येथील प. पु.श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनामध्ये
सगळ्यात भारी आदिनाथची चवच न्यारी
 वडूज येथील प्रख्यात हॉटेल आदिनाथचे संचालक आबासाहेब गडदरे यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी यात्रेतील कृषी प्रदर्शनात सहभाग घेऊन खास चुलीवरील थालीपीठ, दही, धपाटे,उसळ यांची लज्जत यात्रेकरूंना उपलब्ध करून दिली आहे. आदिनाथ थालीपीठ या नावाने अनेक प्रदर्शनामध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. श्री.गडदरे यांच्या आदिनाथ हॉटेलच्या सदिच्छा भेटी प्रसंगी खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, येरळा परिवार प्रमुख धनंजयजी क्षीरसागर, दैनिक सकाळचे बातमीदार आयाज मुल्ला, अंबवडे ग्रामपंचायतीचे मा. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर इंगवले,ओमराज क्षीरसागर यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.