माजी नगरसेवक आशोकराव उर्फ काका जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन.

माजी नगरसेवक आशोकराव उर्फ काका जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

माजी खाजदार मा.श्री रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातुन माजी नगरसेवक आशोकराव उर्फ काका जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त टेनिस बॉल. क्रिकेट स्पर्धाचे आयोजन दि.6 ते 8 डिसेंबर 2024 या दरम्यान करण्यात आले असून फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा फलटण तालुका मर्यादित आयोजित करण्यात आलेले असून.
सदर स्पर्धा लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे प्रेरणेने त्याचबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नातून क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आले असून स्पर्धा ही सालाबाद प्रमाणे चार वर्षे चालू असून सदर स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस 35000 रु. चि. विहान भोसले पाटील यांच्या सौजन्याने दिले जाणार आहे. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 25000रु. श्री जयवंत शिंदे यांच्या सौजन्य. तृतीय क्रमांकाचे बक्षीस 15000रु. श्री स्वप्निल पवार साहेब यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. चतुर्थ क्रमांक चे बक्षीस 7000 रु. श्री दीपक देशमुख यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच  चषक श्री संग्राम सावंत यांच्या वतीने. मॅन ऑफ द सिरीज  सायकल रिजवान खान यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. बॉल बॉक्स सौजन्य श्री ओंकार भोसले. टी-शर्ट श्री सचिन अहिवळे. श्री संदीप घाडगे मिस्टर फेमस स्पोर्ट्स प्लेयर ऑफ द डे मयूर स्पोर्ट्स टी-शर्ट यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. सामना हा पाच षटकाराचा राहणार. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या मंडळांना प्रवेश  फी 2500 रु. ठेवण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहणारा राहील. त्याचबरोबर प्रथम येणाऱ्या सोहळा संघाला राजांनी राहील स्पर्धेतील संघ हा ग्रामीण व शहरी संघ राहणार स्पर्धेमध्ये गैरवर्तन करणाऱ्या संघाला बात करण्यात येणार आहे. याची प्रत्येक संघाने नोंद घ्यावी.स्पर्धेमध्ये नियम व अटी मध्ये बदल करण्याचा अधिकार हा समितीकडे राहील. प्रत्येक खेळाडूचे आधार कार्ड अनिवार्य जाणार आहे. सर्वसामान्य गाववाइज / शहरवाईज पद्धतीने खेळली जातील. सेमी फायनल मधील चार संघाला टी-शर्ट दिले जातील.सेमी फायनल व फायनल साठी  पारितोषिक हे सलग तीन विकेट चषक श्री निखिल वायदंडे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. सलग सहा षटकार चषक  श्री अक्षय कुचेकर यांच्या हस्ते. सलग सहा चौकार चषक श्री सिद्धेश कापसे यांच्या हस्ते. एस आर पोर्ट्स, युट्युब सौजन्य श्री विकास निंबाळकर  चषक सौजन्य श्री रावसाहेब संपत वाघ यांच्या हस्ते कॉमेटेटर श्री तुकाराम गुलदगड ( मेजर) त्याचबरोबर विशेष सल्लागार सुनील घोलप. संग्राम सावंत. रिजवान खान. सचिन आडगळे. विशाल राहिगुडे. अमोल घाडगे. ओमकार गायकवाड. अनिल रणवरे. सागर लंबाते. बबलू पवार. सुरज तांदळे. सागर निंबाळकर  अनिकेत निंबाळकर. नोंदणीसाठी संपर्क
 संग्राम सावंत-9325380780.
 रवी माने -     8788727324.
 माऊली शिंदे -9158733744.
 गुगल पे /फोन पे संग्राम सावंत -7350212021.
 स्पर्धा स्थळ.
कै. लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर क्रीडा संकुल मलठण. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल समोर मलटण.
 सौजन्य. अभिनव महाराष्ट्र मित्र मंडळ शिवतेज क्रिकेट क्लब मलटण.


Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.