राजे गटाला डावलून कोळकितील बबलू निंबाळकर यांच्या सह ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश.

राजे गटाला डावलून कोळकितील बबलू निंबाळकर सह ग्रामस्थांचा भाजपा मध्ये प्रवेश.

सोनवडी प्रतिनिधी, नासीर शेख.

कोळकितील विकासकामाला निधी कमी पडुन देणार
नाहि.असे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे आमदार मा.सचिन पाटील यानी आव्हान दिलेने कोळकीतील युवा नेते बबलू निंबाळकर सह कोळकी ग्रामस्थांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने राजे गटाला खिंडार पडलेचे दिसून येत आहे. माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी युवा नेत्यांचे व ग्रामस्थ यांचे स्वागत केले.गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला राजे गटाने बबलू निंबाळकर यांना तिकीट दिले नव्हते.त्यामुळे बबलू निंबाळकर यांनी स्वतःच्या आईला अपक्ष निवडून आणले यामुळे त्यांचा राग मनामध्ये राहून गेलने ग्रामस्थ व बबलू निंबाळकर यांच्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष राजन खिलारे.निरंजन निंबाळकर.यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.यावेळी अभिजीत निंबाळकर.जयकुमार शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.