कोरेगाव खटावच्या लाडक्या बहिणी आमदार महेशदादा शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या वनिताताई भंडारे.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील व महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार महेशदादा शिंदे यांच्या विजयासाठी वनिताताई भंडारे यांनी त्यांच्या सर्व सहकारी महिला घेऊन डॉ अरुणाताई बर्गे व आमदार महेशदादा शिंदे यांची मोठी बहीण यांनी महिलांना हाताशी धरून तळागाळापर्यंत विकास कामे आमदार साहेबांनी केलेली प्रचार, प्रसारण , घर टू घर प्रचार केला एकच ध्यास महिलांचा विकास व विकास कामाचा ध्यास सर्व महिलांपर्यंत महिलांच्या माध्यमातून पोहोचवणाऱ्या डॉक्टर अरुणाताई बर्गे व वनिताताई भंडारे यांच्या सहकारी महिला मोनाली पवार, सुनिता वायदंडे ,शितल जगताप, कल्पना चाळके ,अनिता भवर ,अनिता जगताप व इतर महिला दिवस रात्र दहा दिवस प्रचार सुरू ठेवून आमदार महेशदादा शिंदे यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता मोठी बहीण डॉक्टर अरुणाताई बर्गे यांच्याबरोबर कोरोनाच्या काळात लोकांना तन मन धन अर्पण करून हजारो लोकांना बरे केले त्यांचे जीव वाचवले याची जाणीव करण्यासाठी या महिलांनी गावोगावी जनजागृती केली व गावोगावी सिमेंट काँक्रीट, पानंद सस्ते ,,सभा मंडप अनेक मंदिरांची सभामंडप जिहे कटापूर योजना आदी विकास कामे गावोगावी वाडी वस्ती पर्यत जी झाली आहेत त्यांची माहिती दिली व विकास कामे डोळ्यापुढे ठेवून शिंदे साहेबांना प्रचार करत असताना वनिताताई भंडारे ज्या ठिकाणी त्या प्रचार करत होत्या त्या ठिकाणी त्यांना विरोधी ही विरोध पक्षाच्या लोकांनी केला वनिताताई कुणालाही न घाबरता सर्व महिलांना बरोबर घेऊन त्यांनी उत्तर जशास तसे दिले तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करतो आम्हाला विरोध करू नका अशा भाषेत सांगितले कितीही तुम्ही कट कारस्थान करा ,पण शंभर टक्के विकास कामाचा विजय आहे. असं बोलल्यानंतर विरोधक नमले ,सर्वच लाडक्या बहिणी शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच आहेत. असं त्यांनी ठासून सांगितलं तर, विसापूर,वर्धनगड, पुसेगाव , दरूज, दरजाई , अंगापूर ,निगडी, मोळ , डिस्कळ, खटाव, आदी गावे पिंजून काढली असून येथे तळागाळापर्यंत विकास कामे केलेली प्रचाराच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवून लोकांना जागृत करून आमदार महेश शिंदे हे योग्य उमेदवार का आहेत हे समजून सांगून त्यांनाच मतदान करा विकासाला महत्त्व द्या आणि त्यांनी हा केलेल्या प्रचाराचा उपयोग आमदार महेशदादा शिंदे यांना विजयी झाल्यानंतर चांगला दिसून आला असे वनिताताई भंडारे सातारा 24 तास चॅनेल शी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment