महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या वतीने पाडेगावं महिलांना कुल्पी तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या वतीने पाडेगावं महिलांना कुल्पी तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण.

प्रतिनिधी, नाशीर शेख.

पाडेगाव ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी विध्यालय फलटण येथील आठव्या सत्रातील कृषीदुतानी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2024-25 कार्यक्रमातर्गत पडेगावं ता. खंडाळा येथील महिलांना 
यामध्ये कुल्फी कशी तयार करावी, किती दुधासाठी किती साखर वापरावी आणि कुल्फी तयार करताना काय काय करावे,काळजी कोणती घ्यावी याबाबत संपूर्ण माहिती कृषीदुतानी महिलांना दिली. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीशा पंडित व प्रा. नगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत इंगोले धनंजय,केसकर राहुल, रनवरे शिवतेज, काटकर सौरभ, धुमाळ श्रीजीत,कांबळे रोहन, गोडसे आदित्य यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.