हनुमान विद्यालय निढळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन.

हनुमान विद्यालय निढळ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

निढळ तालुका खटाव येथे हनुमान विद्यालय,निढळ मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक 12/12/2024 ते शनिवार दिनांक 14/12/2024 या कालावधीत निढळ येथे संपन्न होत आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवार दिनांक 12/12/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता मा.आ.महेश शिंदे साहेब यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनास मा.आ.जयकुमार गोरे भाऊ,मा.आ.मनोज घोरपडे,मा.डॉ.जस्मीन शेख,(गटविकास अधिकारी,)  मा.श्रीमती.शबनम मुजावर (शिक्षणाधिकारी प्राथमिक)थ श्रीमती.प्रभावती कोळेकर(शिक्षणाधिकारी माध्यमिक)श्रीमती.सोनाली विभुते(गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खटाव. )सौ.रेखा घाडगे(सरपंच ग्रामपंचायत निढळ) चेअरमन. भिमराव माने ,खटाव तालुका विज्ञान शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.संदिप त्रिंबके,उपाध्यक्ष श्री.दिलीप साबळे उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांसाठी निॅबध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,प्रश्नमंजुषा,सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक 14/12/2024 रोजी दुपारी 2.00 वाजता मा.श्री.शशिकांत शिंदे साहेब मा.श्री. चंद्रकांंत दळवी साहेब,मा.अनिस नायकवडी साहेब, मा.सौ.प्रभावती कोळेकर मॅडम.तेजस गंबरे साहेब यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या प्रदर्शनाचा सर्व शाळांनी व ग्रामस्थ   यांनी लाभ घ्यावा मुख्याध्यापक मा.श्री.जगदिश निर्मळ सर व विज्ञान प्रदर्शन कमिटी यांनी अशी माहिती दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.