शेलटी गावचे सुपुत्र ह.भ.प .कै. बाळू कृष्णा संकपाळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन.

शेलटी गावचे सुपुत्र ह.भ.प .कै. बाळू कृष्णा संकपाळ यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

 झाले. सावडणे विधी मंगळवार दिनांक ३/१२/२४ रोजी सकाळी 09:00 वाजता मौजे शेलटी गावचे स्मशानभूमीत होणार आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने नेटका प्रपंच करून उत्तम परमार्थ साधला.ते शेलटी गावचे माजी सरपंच पांडुरंग संकपाळ यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात चार मुले चार मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.