फलटण (मलटण )मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी राजेंद्र मदने यांच्या मातोश्री कै. कलावती लालासो मदने यांचे प्रथम पुण्यतिथी.

फलटण (मलटण )मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी राजेंद्र मदने यांच्या मातोश्री कै. कलावती लालासो मदने यांचे प्रथम पुण्यतिथी.

फलटण प्रतिनिधी, निशिकांत अहिवळे.

उद्या मंगळवार दिनांक 13/12/2024 रोजी आपल्या मानवाधिकार कमिटीतील जनरल सेक्रेटरी / सातारा 24 तास न्यूज चॅनेलचे फलटण तालुका संपर्क प्रमुख/ प्रतिनिधी श्री.राजाभाऊ मदने यांच्या मातोश्री कै.कलावती लालासो मदने यांचे प्रथम वर्षश्राद्ध पुण्यतिथी आहे. तरी आपल्या कमिटीतील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि सदस्य त्याच बरोबर मित्र मंडळी पाहुणेमंडळी यांनी उद्या श्री.राजाभाऊ मदने यांच्या राहत्या घरी मलटण काळूबाई नगर येथे सकाळी 11.30 वाजता फुले वाहण्या साठी आपणा सर्वांची उपस्थित प्रार्थनीय आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.