अरिहंत टी. व्ही. एस. फलटण यांच्या वतीने दसरा दिवाळीचे दि.12/12/2024 रोजी सजाई गार्डन येथे लकी ड्रॉ वितरण सोहळा संपन्न.
अरिहंत टी. व्ही. एस. फलटण यांच्या वतीने दसरा दिवाळीचे दि.12/12/2024 रोजी सजाई गार्डन येथे लकी ड्रॉ वितरण सोहळा संपन्न.
सोनवडी खु,,प्रतिनिधी, नाशिर शेख.
फलटण अरिहंत टी.व्ही.एस.फलटण यांच्या वतीने दसरा व दिवाळी निमित्त भंपर लकी ड्रॉ आयोजीत करण्यात आला होता.त्या मधील विजेते यांना दि.12/12/2024 रोजी फलटण येथील सजाई गार्डन मध्ये पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रम दरम्यान वीरेंद्र केंजळे साज सातारा यांचा जुन्या व नव्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.यामध्ये पहिले पारितोषिक लकी ड्रॉ मधील प्रथम क्रमांकाचे विजेते श्री तावरे साहेब यांना एक लाख चौधा हजार रु. किमतीची आय क्यूब स्वीच मोटारसायकल मा. पत्रकार मेहता साहेब यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे विजेते श्री महीपती चव्हाण यांना एक लाख त्रेपन्न हजार रु. किमतीची आय क्यूब डबल बेट्री असणारी मोटासायकल मा. अरिहंत टी. व्ही. एस. फलटणचे मालक मा. जोशी साहेब यांचे हस्ते मोटारसायकल डबल पारितोषिक किम्मत हि चेक द्वारे वितरण करून पारितोषिक सोळा संपन्न झाला.
Comments
Post a Comment