मलठण चे सर्वांगीण विकासासाठी मा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्त्वाखाली श्री सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करणार :- नगरसेवक अशोकराव जाधव.
मलठण चे सर्वांगीण विकासासाठी मा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नेतृत्त्वाखाली श्री सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करणार :- नगरसेवक अशोकराव जाधव.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने
महायुतीचे उमेदवार श्री सचिन सुधाकर पाटील यांचे प्रचाराचा शुभारंभ फलटण शहरातील मलठण मधील प्रभाग क्रमांक 4 मधील दत्त मंदिर येथून सौ जिजामाला नाईक निंबाळकर, ऍड. श्री नरसिंह निकम, श्री बाळासाहेब भोसले,अशोकराव भोसले, ह भ प केशवराव जाधव महाराज, श्री बाळासाहेब घनवट सर, श्री बाळासाहेब आडसुळ, श्री शरद सोनवणे , श्री सुरेशराव जाधव सह नगरसेवक अशोकराव जाधव यांचे प्रमूख उपस्थितित व प्रभाग क्रमांक 4 मधील व मलठण मधील सर्व मान्यवर तसेच बूथ अध्यक्ष श्री अनिकेत कदम, ओंकार गायकवाड व श्री नितीन जगताप यांचे हस्ते करण्यात आला. या वेळी मलठण मधील ज्येष्ठ नागरीक, तरुण कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
Comments
Post a Comment