फलटण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोऱ्हाळे येथे श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांची सदिच्छ भेट.

फलटण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोऱ्हाळे येथे श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांची सदिच्छ भेट.

बीबी प्रतिनिधी,जोतिराम निकम.


फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील को-हाळे येथे श्रीमंत विश्वजीत राजे नाईक निंबाळकर यांची सदिच्छ भेट.दरम्यान कोऱ्हाळे गावचे माजी सरपंच दयानंद शिंदे यांची भेट घेऊन मतदान विषयी मार्गदर्शन केले.या भेटी दरम्यान त्यांचे नातू आर्यन राजेंद्र शिंदे याच्या वाढदिवसाच्या निमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्त आर्यन यास शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमा निमित्त निलेश बुरुगले सर. प्रविन बोराटे आदर्की सरपंच सौरभ निबाळकर. जिवन पिसाळ. अमोल रासकर ग्राम पंचायत सदस्य सासवड को-हाळे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.