काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळ मलठण येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

काळुबाई नगर नवरात्र उत्सव मंडळ मलठण येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.

 फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने .


काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळ, मलठण 
होम मिनिस्टर खेळ पैठणी चा कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जिजामाला नाईक निंबाळकर व सौ मनिषाताई नाईक निंबाळकर या वेळी सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी अशोकराव जाधव हे आमचे घरातील एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांचे कार्यक्रमाला आम्ही सहकुटुंब येतो ते माझे सासरे लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे खास जवळचे सहकारी राहिले आहेत त्यामुळे आम्ही सर्व नाईक निंबाळकर कुटुंब त्यांचे मागे खंबीर पने उभे आहोत असाच संदेश दिला.या वेळी खाजदार रणजितसिहं नाईक निबाळकर यांच्या हस्ते देवी मातेची आरती करून कार्यक्रमांस सुरवात झाली. या कार्यक्रम प्रसंगी सहभागी झालेल्या प्रत्येक महिला स्पर्धकास नगरसेवक अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव यांचे तर्फे पैठणी भेट देण्यात आली.कार्यक्रम प्रसंगी 💥 लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे उजवे हात राहिलेले अशोकराव जाधव.सौ जिजामाला नाईक निंबाळकर. तसेच या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते राजेंद्र मदने. भगवान दळवे गणेश कर्णे सचिन पवार हनुमंत सस्ते संजय अहिरेकर गणेश शिंदे अनिल लोखंडे विजय काकडे मयूर जाधव अक्षय राऊत योगेश मदने पवन अहिरेकर कृष्णा दीक्षित अक्षय घनवट निखिल पवार विराज खलाटे प्रमोद खलाटे बापू शिंदे अमित सस्ते ओंकार नलवडे हनुमंत मोरे शेखर चव्हाण प्रशांत पालकर महेश कुंभार प्रतीक राऊत मंगेश शिंदे हेमंत जाधव प्रवीण जाधव अभिषेक दळवी रोहन घनवट सागर सस्ते योगेश काटकर यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.