फलटण पंढरपूर महामार्गावर रानडे पेट्रोल पंपा शेजारी कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात.

फलटण पंढरपूर महामार्गावर रानडे पेट्रोल पंपा शेजारी कंटेनर ट्रक पलटी होऊन अपघात.

फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे.

 फलटण पंढरपूर महामार्गावरील नाना पाटील चौकाच्या शेजारी रानडे पेट्रोल पंपा समोर कंटेनर ट्रक हा पवनचक्कीचे साहित्य घेऊन प्रवास करीत असताना चालकास अचानक विद्युत महामंडळाचे मेन लाईन तार दिसल्याने त्या तारेस पवनचक्की चे साहित्य अडकू नये म्हणून रस्त्याच्या साईड पट्टीवर कंटेनर ट्रक उतरवल्याने त्या ठिकाणी चढ उताराचे एकर असल्याने पहाटे 5 चे सुमारास कंटेनर पलटी होऊन अपघात झाला.असे चालक सांगत आहेत सदर महामार्गावर पहाटेच्या दरम्यान रहदारी कमी असल्याने अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.