आमदार अमित गोरखे यांचा सातारा नगरीमध्ये भव्य सत्कार समारंभ व मातंग समाज मेळाव्याचे आयोजन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
सकल मातंग समाज सातारा जिल्हा यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सभागृह जि.म.सह.बँक सातारा या सभागृहात झालेल्या ऐतिहासिक "मातंग समाज मेळावा" व विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मा.आ.अमित गोरखे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा.आ.महेश शिंदे,मा.अण्णा वायदंडे ,मा.सत्यवान कमाने,मा.संदिप शिंदे मा.मनोज घोरपडे,मा.राज सोनवले, मा.कांतीलाल कांबळे, मा.पप्पू कांबळे,मा.राजेंद्र सकटे, मा.किशोर गालफाडे,मा.सचिन कांबळे, मा.महादेव सकट, मा.मोहन अवघडे,मा.उमेश खंडूझोडे,मा.विशाल सपकाळ, मा.अमोल पाटोळे,मा.अनिल लोंढे ,मा.नितीन तुपे,मा.बाबासाहेब जाधव, मा.प्रमोद लोखंडे,मा.अमीत भिसे,मा.गणेश लोखंडे, मा.महेंद्र अवघडे, प्रवीण , मारुती बोभाटे,माधवराव साठे,व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते पुणे येथील शाहीर बापू पवार यांचा कार्यक्रम भाषणे झाल्यावर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली सूत्रसंचालन मा.रामभाऊ सातपुते यांनी तर स्वागत अँड संतोष कमाने यांनी केले या कार्यक्रमास संपूर्ण सातारा जिल्ह्यातील हजारो समाजबांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment