गौरी सजावटीचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुंदरबन गार्डनमध्ये उत्साहात संपन्न.वनिताताई भंडारी यांचे विशेष योगदान.
गौरी सजावटीचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुंदरबन गार्डनमध्ये उत्साहात संपन्न.वनिताताई भंडारी यांचे विशेष योगदान.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था व आदर्श रणरागिनी महिला ग्रुप सातारा यांच्या सौजन्य गौरी सजावट स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सोहळा सुंदरबन गजाली गार्डन येथे संपन्न गौरी सजावट विजेता
प्रथम क्रमांक प्रणाली प्रभाकर शिंदे व द्वितीय क्रमांक माधुरी अरविंद जाधव तृतीय क्रमांक ज्योती संतोष अडसूळ व 4)वनिता विकास शिंदे5) सायली संजय सोलापुरे 6) शर्वरी शशांक जंगम) 7) सारिका सोमनाथ मिठारे 8) डॉ सविता वावरे 9) मोनाली संकेत बर्गे 10) रूपाली कैलास वाघमारे 11) वैष्णवी धुमाळ
12) अपर्णा सागर लोखंडे सर्व विजेता स्पर्धकांना प्रमाणपत्र व गिफ्ट स्वरूपात वस्तू देऊन अभिनंदन सत्कार सत्कार करण्यात1(प्रथम क्रमांक मानाची सोन्याची नथ प्रणाली शिंदे ब्रह्मचैतन ज्वेलर्स यांच्या सौजन्या द्वितीय क्रमांक२)माधुरी जाधव मानाची पैठणी वनिताताई भंडारे सौजन्य तृतीय क्रमांक ज्योती संतोष अडसूळ वनग्राम मनी मंगळसूत्र सुनिता शिंदे सौजन्य वनिता शिंदे मानाची पैठणी अमृता पाटील यांच्या सौजन्यान व घाडगे साहेब यांच्या सौजन्य विजेतेचे बक्षीस देऊन सर्वांचं अभिनंदन करण्यात आला
संस्थेच्या अध्यक्षा सौ वनिताताई भंडारे व आदर्श रणरागिनी महिला ग्रुप संघटक नयन कांबळे ,मोनाली बर्गे, कमल माळी ,अनिता कणसे, धनश्री धुमाळ ,मोनिका सुतार, अरुणा लोखंडे ,नीलम हावळे, उषा कुडाळकर ,अमृता पाटील.सर्व पदाधिकारी व इतर
संस्थेचे सचिव दत्तात्रय शिंदे व अतुल जगदाळे ,डॉ ढोक
यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment