मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून आर्वीचे 70 मोतीबिंदू पेशंट पुण्याला ऑपरेशनसाठी रवाना.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
आर्वी (वाठार कि.) कराड उत्तर भाजपा नेते आणि विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून आर्वी ता. कोरेगांव जि. सातारा येथे घेण्यात आले होते मोतीबिंदू शिबीरामधील 70 मोतीबिंदू पेशंटला घेऊन 2 बस मोफत ऑपरेशनसाठीपुणे एच. व्ही. देसाई हॉस्पिटलकडे रवाना झाली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री. विकास राऊत, उपसरपंच श्री. प्रकाश पाटील, उपसरपंच श्री. पंकज पवार, श्री. संजय पाटील, सोसायटी संचालक श्री. विकास जाधव,श्री. दिलीप जाधव, श्री. सतीश यादव, ग्रामपंचायत सदस्य श्री. विजय माने, ग्रामपंचायत सदस्य श्री रमेश जाधव, माजी उपसरपंच सोमनाथ पवार, श्री. श्रीकांत माळी, कल्याण जाधव जयंत जाधव मनोजदादा युवा मंचचे सुधीर शेळके सरपंच, एच. व्ही. देसाई हॉस्पिटलचे श्री. लक्ष्मण देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment