आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कटगुण येथील आश्रम शाळेत फळ वाटप.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
कटगुण ता.खटाव येथील महात्मा फुले आश्रम शाळा कटगुण येथे डॉक्टर प्रियाताई शिंदे व शिवसम्राट मंडळ पुसेगाव संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव सर माजी उपसरपंच पुसेगाव यांचे वतीने आमदार महेशजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध फळे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक श्री.सुकुमार जगताप सर व मुख्याध्यापक श्री मिलन इनामदार सर तसेच,सौ.कुदळे मॅडम, मंडळाचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment