युवकांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे राहणार जिल्हा बँक उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
मोराळे ता.खटाव येथे अनिलभाऊंचे खंदे समर्थक युवा नेतृत्व सुरज शिंदे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई म्हणाले आजच्या युवकांनी उद्योजक बना व स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे आवडीचे उद्योगधंदे करा मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे असं ते बोलताना म्हणाले या कार्यक्रमात माण व खटाव तालुक्यातील बडे नेत्यांची प्रमुख उपस्थिती ,
जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र दादा गुदगे,मा.जि.प सदस्य नंदकुमार दादा मोरे,मा.सभापती संदीप उर्फ पिंटू साळुंखे,युवा नेते सचिन दादा गुदगे,काकोसो उर्फ पिंटू चाचा मोरे, रामभाऊ देवकर,मा.उपसभापती तानाजी कट्टे,मार्केट कमिटी संचालक स्वप्निल घाडगे,सरपंच रणजित माने,सरपंच संदीप शिंदे, मा.सरपंच मोराळे जयसिंग आबा शिंदे ,म्हसुर्णे सरपंच सचिन माने,मा.उपसरपंच शिवाजी शिंदे,मराडवाक सरपंच संतोष चव्हाण,सुरेश पाटील गोरेगाव सरपंच विक्रम डोईफोडे,धनंजय क्षीरसागर,शरद निकम,दादासो निकम,संतोष पवार,राहुल पवार व मोराळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment