कृष्णा नदीवरील बंधारा वाहून गेलेल्या जागी नवीन बंधारा बांधणार कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आमदार महेशजी शिंदे यांची ग्वाही.

कृष्णा नदीवरील बंधारा वाहून गेलेल्या जागी नवीन बंधारा बांधणार कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आमदार महेशजी शिंदे यांची ग्वाही.


पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

नवीन कवठे भुयाचीवाडी जोडणारा कृष्णा नदीवर बंधारा वाहून गेल्याची पाहणी मा. ना. महेशजी शिंदे , उत्तर निवडणूक प्रमुख मा. मनोजदादा घोरपडे,यांनी आज अधिकाऱ्यांसह समक्ष येऊन पाहणी केली. यावेळी वाहून गेलेला बंधारा पुन्हा दुरुस्त करण्या ऐवजी बेरीज पद्धतीचा नवीन बंधारा बांधण्याचे आश्वासन मा. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेशजी शिंदे . यांनी दिल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, समाज भूषण मा. जयसिंगराव चव्हाण काका,उपसरपंच गणेश घाडगे,उपसरपंच बबन यादव,सरपंच ज्योती शिंदे,मा.चेअरमन विलास माने,मा. चेअरमन शिवाजीराव नागरे, मा. सरपंच लहू यादव तात्या, विशाल यादव,मा.चेअरमन सचिन यादव, महेश चव्हाण,दिनकर पाटील आबा,अशोक जाधव बापू, जितेंद्र मोरे, उमेश शिंदे, विठ्ठल साळुंखे, वैभव शिंदे, रोहित शिंदे, जयवंत जाधव, अमोल पवार, ओमकार जगदाळे, समाधान काळे, संतोष पाटील,संभाजी मिसाळ, वैभव इंगवले,दादासो घोलप, पैलवान दीपक जाधव,युवराज चव्हाण महाराज, सुनील जाधव तात्या,अमोल पाटील, रवी थोरात, प्रवीण नलवडे, अमोल नलवडे, अनिल माने आदि परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.