विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार साहित्य प्राथमिक उपकेंद्रच्या कर्मचाऱ्यांकडून विद्यालयास भेट.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
विसापूर तालुका खटाव येथील प्राथमिक उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून श्री संत गुंडोजीबाबा विद्यालयमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव व उपकेंद्र विसापूर यांच्या सौजन्याने श्री आबासो बाळकृष्ण साळुंखे यांच्या तत्परतेने विद्यालयास फर्स्ट एड साहित्य प्रथमोपचारपेटी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव, उपकेंद्र विसापूर येथील डॉ .वानवाडे मॅडम, कुंभार मॅडम व आबासो साळुंखे यांचे श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी आभार मानले व यावेळी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment