कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुसेगाव पोलिसांचा रूट मार्च.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुसेगाव पोलिसांचा रूट मार्च.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव. ता .खटाव .पुसेगाव व आधी गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्था परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस ठाणे हद्दीत आगामी गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्सव शांततेत पार पडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जातीय दंगा काबू योजना अंतर्गत रुटमार्च घेण्याबाबत आदेशित सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आज रोजी पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत सकाळी 10.00 ते 11.00 वाजनेचे दरम्यान पुसेगाव शहरात रुटमार्च घेण्यात आला आहे. रुटमार्च करीता श्री आशिष कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक व 16 अंमलदार हजर होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.