समाजसेविके वनिताताई भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक भवानीनगर शाळेला एलसीडी भेट.

समाजसेविके वनिताताई भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्राथमिक भवानीनगर शाळेला एलसीडी भेट.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव ता .खटाव येथील भवानीनगर मध्ये समाजसेविका वनिताताई भंडारे आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व कामगार सेना सातारा जिल्हा महिला अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शालेय भेटवस्तू , वृद्धाश्रम येथे फळ वाटप , वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम करण्यात आले त्याचबरोबर  भवानीनगर पुसेगाव अंगणवाडी क्रमांक १७९ येथे एलसीडी देण्यात आली अंगणवाडी सेविका सुलोचना रोकडे व ग्रामपंचायत सदस्य शकुंतला जाधव , उज्वला वाघमारे सुजाता नवगण, मृणाल खराटे, सारिका लोहार, रूपाली वाघमारे ,क्रांती पवार, दीपा सूर्यवंशी ,कल्पना जाधव, व  सचिव दत्तात्रय शिंदे ,डॉ. ढोक ,अतुल जगदाळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आभार रोकडे मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.