कोपर्डे येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
कोपर्डे मनोजदादा युवा मंचच्या माध्यमातून कोपर्डे येथे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रवींद्र कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.मनोजदादा घोरपडे, पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, संजय कदम माजी सरपंच, ऍड.धनाजीराव जाधव संचालक मार्केट कमिटी, कृष्णत कांबळे सरपंच, आनंद कदम माजी चेअरमन, हेमंत मोहिते ग्रामपंचायत सदस्य, अरुण कदम माजी चेअरमन, तानाजी कदम चेअरमन, विक्रमनाना घोरपडे संचालक खटाव माण साखर कारखाना, कृष्णत शेडगे संचालक खटाव मान साखर कारखाना,सचिन कदम, संजय पवार माजी सरपंच तुकाईवाडी, शहाजी निकम उपसरपंच, युवा उद्योजक अभिजीत कदम,विकास घोरपडे,सागर कदम, विक्रम कदम,उमेश वाघ माजी सरपंच सायळी, राजू शेळके, सचिन सावंत देसाई हॉस्पिटलचे डॉक्टर, सुधीर शेळके व स्टॉप गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपण करून स्वच्छता अभियान सुद्धा राबविण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना 50% सवलती मध्ये फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment