मनोज दादा घोरपडे यांच्याकडून 50% सवलती मध्ये लक्ष्मी आटा चक्की महिलांना वाटप.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
खटाव माण शुगर .प्रा .लि. चेअरमन मनोज (दादा) घोरपडे यांच्या सहकार्याने ५० % टक्के सवलती मध्ये लक्ष्मी आटा चक्की नागठाणे गटामध्ये वितरणाचा शुभारंभ मा मंगलताई घोरपडे माजी जिल्हा परिषद सदस्या वर्णे गट यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी मिनाक्षी क्षिरसागर,नकुसा चव्हाण भाजपा महिला आघाडी कराड उत्तर उपाध्यक्ष, प्रियांका साळुंखे,सिमा नलवडे,पुनम नलवडे,पुष्पा साळुंखे,सारीक साळुंखे ,कोमल साळुंखे,सुनिता नलवडे,मंजुषा शिंगटे,विलासराव कदम माजी पंचायत समिती सदस्य,अशोक ढाणे सरपंच पाडळी,संजय ढाणे ग्रामपंचायत सदस्य पाडळी, रविंद्र ढाणे चेअरमन यात्रा कमिटी पाडळी,सुधीर जाधव (काका) अतित,भगवान पवार वर्णे ,श्रीरंग गोरे (आबा), नंदकुमार नलवडे, शंकरराव साळुंखे (आप्पा), हंबीरराव गोरे (दादा), चंद्रकांत भोसले,राजू शिर्के (काका),सतिश गोरे, सुनिल पाटील,लखन साळुंखे,शंकर साळुंखे भाजपा कराड उत्तर उपाध्यक्ष,राम साळुंखे, दत्तात्रय नलवडे (बाबु), आप्पासाहेब नलवडे,योगेश साळुंखे,सुधीर काळे, गणेश ढाणे, अभिजित पवार,अमोल नलवडे,क्लासिक भांडी व फर्निचर चे मालक संतोष शिंगटे (टेलर), मृणाल शिंगटे इ.उपस्थित होते.
Comments
Post a Comment