हनुमानगिरी हायस्कूल मध्ये 1999 - 2000 या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह मेळावाचे आयोजन

हनुमानगिरी हायस्कूल मध्ये 1999 - 2000 या वर्षातील विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह  मेळावाचे आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव ता.खटाव जि. सातारा येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनीचा स्नेह मेळावा व गुरुजन सन्मान सोहळा रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 1O वाजता आयोजित केला आहे.
या मेळाव्यामध्ये आजी-माजी मुख्यध्यापक शिक्षक व शिक्षिका शाळेचे सर्व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणारा आहे.या कार्यक्रमांमध्ये स्वागत दीप प्रज्वलित व प्रतिमा पूजन, प्रस्तावन, जे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका शाळेचे कर्मचारी यांचे निधन झाला आहे त्यांना श्रद्धांजली  देण्यात येणार आहे . व शिक्षक सन्मान, विद्यार्थी सन्मान चिन्ह वाटप, विद्यार्थ्यांचे मनोगत ,शिक्षकांचे मार्गदर्शन मनोगत होणार असल्याचे या विद्यार्थी  मेळाव्याचे संयोजकांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.