अजिंक्य सोशल फाउंडेशन, या सामाजिक संस्थेला विद्यानिकेतन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.

अजिंक्य सोशल फाउंडेशन, या सामाजिक संस्थेला विद्यानिकेतन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

  विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था कोचळेवाडी वाई (सातारा)५ व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विद्यानिकेतन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये अजिंक्य सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सचिन विलास पवार, उत्तम पवार, संगीता भालेराव यांना  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच संस्थेला पण पुरस्कार देण्यात आला.या प्रसंगी विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थचे संस्थापक अध्यक्ष शशीकांत कोचळे सर व सर्व पदाधिकारी व कर्मचारी, अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.