जाफर इब्राहिम शिकलगार यांचे अकस्मित निधन.

जाफर इब्राहिम शिकलगार यांचे अकस्मित निधन.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

वर्धनगड तालुका खटाव येथील जाफर इब्राहिम शिकलगार वय ( 92 )यांचे बकरी ईद नमाज नंतर अचानक निधन झाले ते वर्धनगड येथील पत्रकार निसार भाई शिकलगार यांचे दाजी होते.त्यांच्या पश्चात दोन मुले ,तीन सुना ,नातवंडे असं परिवार आहे.वर्धनगड गावातील सर्व जाती धर्मातील लोकांच्यासोबत सतत हसतमुखी व भाईचाराने राहत  होते बकरी ईद नमाज नंतर अचानक त्यांचे निधन झाले या निधनामुळे वर्धनगड व पंचक्रोशीत त्यांच्या निधन वार्ताने हळहळ व्यक्त होत आहे. तर आज दिनांक 17 .6 .2024 सोमवारी संध्याकाळी सहा वाजता त्यांचा वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.