सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र देऊन सन्मान.

सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक  पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र   देऊन सन्मान.


पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.


 सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी माहे एप्रिल 2024 मधे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित करण्यात आले.पुसेगाव पोलीस ठाणे कडील अंमलदार अमृता चव्हाण या CCTNS या ऑनलाईन प्रकल्पाचे काम करीत असून त्यांनी माहे एप्रिल 2024 पुसेगाव पोलीस ठाणेस घडलेले सर्व गुन्हे व त्यासंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन केली असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे मधून पुसेगाव पोलीस ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मा.पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी स. पो .नि .आशिष कांबळे व अंमलदार अमृता चव्हाण यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित केले आहे. या सन्मानाबद्दल पुसेगाव परिसरातून व  विविध डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.