फलटण नगर परिषद हद्दीत आजपासून ३० टक्के पाणी कपात.



फलटण नगर परिषद हद्दीत आजपासून ३० टक्के पाणी कपात.

 फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

 फलटण नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकiना कळविणेत  येते की,निरा उजवा क़ालवा बंद असल्याने तसेच उन्हाळाचें दिवस असल्यामुळे  सुधारित जलक़ेद्र येथिल साठवण तलावातील पाणी जपुन वापरणे ग़रज़ेंचें आहें याकरिता फलटण शहरातील  दिनांक १६/५/२०२४  पासुन पाणी पुरवठा मध्ये 30% कपात करणेत येणार आहे याची सर्व नागरीक़ानी नोद घ्यावी व पाण्यIचा योग्य वापर करुन आपण नगरपरीषदेस सहकार्य करावे अशी विनंती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी नागरिकांना केली आहे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.