सातारा जिल्ह्यामधील वीर पत्नींचा गौरव पुरस्कार देऊन आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केला सन्मान.

सातारा जिल्ह्यामधील वीर पत्नींचा गौरव पुरस्कार देऊन आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केला सन्मान.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.


आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सौ वनिताताई भंडारे यांचे  संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिला सन्मान नारीशक्तीचा गौरव पुरस्कार 2024जिल्हास्तरीय हॉटेल सुंदरबन येथे वीर पत्नी सन्मान , कृषी कन्या सन्मान , उद्योजक सन्मान , नारीशक्ती सन्मान सोहळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृष्णा खोरे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांच्या सुविधा पत्नी डॉ, प्रियाताई शिंदे, सौ. प्रमिला मुथा मुथा ग्रुप डायरेक्टर (उद्योजक अजित मुथा यांचे सुविध्य पत्नी ,  श्रीमती मृणाल बाबर उद्योजक बाबर पशुखाद्य , अँड सौ नीता फडतरे ,सौ पल्लवी साठे समाजसेविका यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये 
वीर पत्नी अश्विनी काळुंगे,
वीर पत्नी गौरी कदम,
वीर पत्नी राणी निकम,
वीर पत्नी सिनेमा कणसे,
वीर पत्नी विद्या धुमाळ ,
वीर पत्नी नीलम येवले,
वीर पत्नी शितल जगदाळे,
वीर पत्नी कामिनी फडतरे,
रणरागिनी सौ अंकिता गवळी,
रणरागिनी सौ वैशाली आवळकर यांचा गौरव करण्यात आला तर डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या
 देशासाठी ज्या जवानांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान वाया जाऊ नये म्हणून येणारी पिढी सक्षम घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू  अशा वीर पत्नीचा गौरव पुरस्कार सोहळा पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे विकसित होते देशातील लोक सक्षम होतात व अशा देशाला कोणतेही शत्रू राष्ट्र हरवू शकत नाही असे डॉ. शिंदे म्हणाल्या तर
आदर्श रणरागिणी संघटना पदाधिकारी अध्यक्ष सौ वनिताताई भंडारे ,मोनाली बर्गे ,रूपाली वाघमारे ,कमल माळी, नयन कांबळे, नीलिमा भिंताडे ,अरुणा लोखंडे ,पुनम राऊत ,मोनिका सुतार ,कल्पना चाळके, विद्या जाधव आदी महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या  तर हा कार्यक्रम हॉटेल सुंदरबन येथे पार पडला .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.