भाजप लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधक समितीची बैठक उत्साहात पार.

भाजप लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधक समितीची बैठक उत्साहात पार.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

मसूर येथे काल सातारा लोकसभेच्या अनुषंगाने कराड उत्तर निवडणूक प्रबंधन समितीची बैठक कराडउत्तर उमेदवार प्रभारी मा. संग्रामबापू घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी होऊ घातलेल्या निवडणूकांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या.या कार्यक्रमा प्रसंगी कराड उत्तर विधानसभा उमेदवार प्रभारी मा. संग्रामबापू घोरपडे, सुनिलबापू शिंदे, मंडल अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, विधानसभा संयोजक महेशबाबा जाधव, पंचायतराज जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश जाधव, उपाध्यक्ष अनिल माने, विठ्ठल काकडे, रक्मिणी जाधव, विलास आटोळे, सोमनाथ निकम, विकास आण्णा, संजय घार्गे, रणजित माने तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.