इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन.

इंदुबाई वाघ यांचे अल्पशा आजाराने  निधन.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

मोळ . तालुका खटाव येथील कै. दत्तात्रय ज्ञानदेव वाघ यांची पत्नी कै. इंदुबाई दत्तात्रय वाघ यांचा दिनांक 29-3-2024 रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पाश्चात दोन मुले, दोन मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्या श्री.चंद्रकांत दत्तात्रय वाघ (सर) यांच्या मातोश्री होत्या सावडने विधी रविवार दिनांक 31. 3 .2024 रोजी मोळ  येथे होणार आहे

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.