राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहरअध्यक्षपदी प्रमोद सुभाषराव निंबाळकर यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण शहरअध्यक्षपदी प्रमोद सुभाषराव निंबाळकर यांची निवड.

फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने नुकत्याच फलटण तालुक्याच्या निवडी जाहीर करण्यात आली तालुकाध्यक्षपदी जयकुमार इंगळे व शहराध्यक्षपदी प्रमोद अण्णा निंबाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.निवडीचे पत्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,माजी सभापती,विधान परिषद,महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.यावेळी दत्ता अनपट, राहुलभैय्या निंबाळकर, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, महादेव माने,फिरोज बागवान,अमोल भोईटे,तुषार नाईक निंबाळकर, राजेंद्र कापसे ,बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.