पढेगा फलटण बढेगा फलटण:हाजी नियाज फौंडेशन फलटण.
फलटण.
फलटण प्रतिनिधी, शकील सय्यद.
पडेगा फलटण बडेगा फलटण हाजी नियाज फौंडेशन
उर्दु एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित
उर्दु प्राथमिक शाळा,फलटण व हाजी अब्दुल रज्जाक उर्दु हायस्कूल & ज्युनिअर कॉलेज,फलटण.
मंगळवार दि.09/01/2024 रोजी *ज्ञानज्योती फातिमा शेख* यांची जयंती साजरी करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे केली व फातिमा शेख सारखी वस्त्र परिधान केले होते .कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तांबोळी मॅडम,हायस्कूल चे प्राचार्य अक्रम मुल्ला (सर), रफिक शेख (सर) सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment