श्री विश्वजित ज्ञानेश्वर कदम यांचे सातत्यपूर्ण प्रशंसनीय प्रदर्शन:

श्री विश्वजित ज्ञानेश्वर कदम यांचे सातत्यपूर्ण प्रशंसनीय प्रदर्शन:

फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

श्री विश्वजित कदम,यांना विमाक्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय MDRT (अमेरिका) या पुरस्कारास पात्र झाला. यांची अखंड मेहनत, जिद्द आणि महत्वाकांक्षा या तिन्ही गुणांच्या जोरावर यांनी या मोठ्या यशाला गवसणी घातलीत आणि स्वत:चे तसेच फिनिक्स परिवाराचे आणि फलटण शाखेचे नाव लौकिकात भर टाकली फलटण शाखेतील सर्वात कमी वयात (23 व्या वर्षी ), शिक्षण घेत MDRT प्राप्त करण्याच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपूर्ण फिनिक्स परिवाराला विश्वजित ज्ञानेश्वर कदम यांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.