श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोष वितरण सामारंभाचे आयोजन.

श्री संत गुंडोजीबाबा विद्यालय विसापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोष वितरण सामारंभाचे आयोजन.

पुसेगांव प्रतिनिधी,पंकज कदम.

विसापूर तालुका खटाव येथे संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व  पारितोषिक वितरण समारंभाचे दिनांक 31 जानेवारी ,बुधवार 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजन केले आहे. यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजितराव पाटील (काका) अध्यक्ष चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था खटाव असून, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर. पूनम नानासाहेब सावंत बालरोगतज्ञ अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई, यांची उपस्थिती असून वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ठीक साडेसात वाजता आयोजित केला असून विसापूर परिसरातील ग्रामस्थ ,पालक  तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी ,चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी ,माजी शिक्षक, शिक्षिका आणि  माजी विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संत गुंडोजीबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी केले आहे .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.