रणसिंगवाडी येथे भरला जिल्हा प्राथमिक विद्यार्थ्यांचा बाल बाजार.

रणसिंगवाडी येथे भरला जिल्हा प्राथमिक विद्यार्थ्यांचा बाल बाजार.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

रणसिंगवाडी. ता .खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणसिंगवाडी येथे शनिवार दिनांक 13 /1/ 2024 रोजी विद्यार्थ्यांनी बाल बाजार भरवला होता या बाल बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव बागल, सरपंच सुखदेव तात्या रणसिंग, गावचे माजी उपसरपंच अविनाश तात्या रणसिंग, तंटामुक्ती अध्यक्ष ,पोलीस पाटील,  अंकुश शिंदे,  व विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती ग्रामस्थ ,महिला पालक , यांनी या बाजाराचा  आनंद घेत मोठ्या उत्साहात खरेदी केली  याबाजारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या ,फळभाज्या, संक्रातीचे साहित्य, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी उभे केले होते गावातील सर्व लोकांनी या बाल बाजाराला भेट देऊन भरपूर खरेदीचा आनंद लुटला याबद्दल मुख्याध्यापक श्री विठ्ठल फडतरे यांनी सर्वांचे सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.