सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जि.प.शाळा नंबर 1 मध्ये विद्यार्थ्यांसाठी दात तपासनी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जि.प.शाळा नंबर 1 मध्ये विद्यार्थ्यांसाठी दात तपासनी आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न.

 कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.

कुमठे गावचे कार्यक्षम लोकनियुक्त सरपंच सन्माननिय संतोष चव्हाण ( नाना )तसेच ग्रामपंचायत सदस्य महेश जगदाळे संभाजी चव्हाण शिवाजी रोमन मीना जगदाळे अर्चना वाघ सुषमा जगदाळे महम्मद मनेर यांच्या सौजन्याने भारतातील पहिली स्त्री शिक्षका ज्यांच्या मुळे आज महिला शिक्षण घेत आहेत अशा  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 येथे विद्यार्थ्यांन साठी दात तपासणी आरोग्य शिबीर आयोजित केले होते यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत टूथ पेस्ट देण्यात अली  डॉक्टर अनिकेत इंगळे डॉक्टर मधुरा इंगळे  श्री शिवाजी कांबळे या सर्व टीम चे ग्रामपंचायत कुमठे व ग्रामस्थ कुमठे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.