श्रीमती भारती सूर्यकांत भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कै. श्रीमती भारती सूर्यकांत भोसले यांचे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन त्या आझाद चौक कोरेगाव परिसरातील रहिवासी होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
शोकाकुल भोसले परिवार आझाद चौक कोरेगाव
Comments
Post a Comment