नुगा बेस्ट थेरेपी सेंटर रुग्णांसाठी उपयुक्त,:- सेंटर प्रमुख विनोद पेरवे. सौ. मिलिंदा पेरवे.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
बदलत्या जीवनशैलीत आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत या परिस्थितीमध्ये नुगा बेस्ट थेरेपी सेंटरचे प्रमुख विनोद पेरवे. व सौ. मिलिंदा पेरवे. यांच्या सहकार्याने फलटण शहरामध्ये नाना पाटील चौक बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी थेरेपी सेंटर हे विनाशुल्क सुरू केले आहे. ही सेवा सामाजिक बांधिलकी आहे. हा उपक्रम सर्वांना उपयुक्त असून आरोग्याच्या समस्या कमी करण्यास थेरेपी सेंटरची मदत होईल असे प्रतिपादन ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले. सातारा जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना. यांनी केले आहे. त्याचबरोबर सातारा 24 तास न्यूजचे मुख्य संपादक. अकबर भालदार. उपसंपादक नितीन घोरपडे. फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने. प्रवीण अहिवळे. निशिकांत अहिवळे.शकील सय्यद.त्याचबरोबर ह्यूमन राइट्स फौंडेशन ऑफ भारतचे पदाधिकारी आनंदराव भोसले. दिलीप ननवरे. ऑड. मोहन साळुंखे या सर्वांनी थेरेपी सेंटरला सदिच्छा भेट दिली असता सेंटरचे प्रमुख विनोद पेरवे यांनी सर्वांना अनेक आजाराबाबत माहिती दिल्याने वरील सर्व मान्यवरांनी थेरेपीचा लाभ घेतला. त्याचबरोबर थेरेपी केल्याने स्नायू. पचनशक्ती. मेंदूचे कार्य. गुडगे दुखी मानदुखी. कंभर दुखी. मधुमेह. रक्तदाब असे अनेक आजारावर हे सर्वांसाठी वरदानच आहे. त्यामुळे फलटण शहर व पंचक्रोशीतील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. त्याचबरोबर या थेरेपी सेंटरचे प्रमुख विनोद पेरवे. सौ. मिलिंदा पेरवे. कर्मचारी सौ. सविता काटे इतर कर्मचारी यांचे देखील रुग्णांसाठी मोठे वरदान ठरले आहे.
Comments
Post a Comment